टाइम टेबल बनवल्याने अभ्यास करणं सोप्पं जातं का?

सर्व विषयांचा रोज अभ्यास कसा शक्य आहे? पण तरीही सर्व अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करायचा असेल तर टाइम टेबल बनवणं गरजेचं आहे. ते करणं सोप्पं आहे.