एका झाडाची हजार झाडं… ही जादू नाही. ही निखिल काकाचा गोष्ट वाचा!

वाशिम जिल्ह्यात माहुली गावचे निखिलकाका वन विभागात काम करतात. त्यांनी या उन्हाळ्यात चक्क पंधरा लाख बिया जमवल्या. एका झाडाची हजार झाडं करायची जादू
त्यांना येते. तुम्हालाही येईल.