कोणती पूर्व कोणती उत्तर? दिशा कशा ओळखायच्या? काही युक्ती आहे का?

कोणी आपल्याला एका जागेवर उभं राहून दिशा दाखव असं सांगितलं तर खूप गोंधळ होतो. दिशांच्या बाबतीत गोंधळ उडाल्यास काय करायचं ?