सायकल आपण वापरायची आणि पुसणारं दुसरं कोणी हे योग्य आहे का?
आपण जी गोष्ट वापरतो तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी. पण स्वच्छतेचा विषय आला की आपण मोठ्यांकडेच बघतो. आपण कधी पुढे होणार?