मी मोठी झाली म्हणून काय झालं? आई-आजी मला एवढ्या सूचना का देतात?
समजा मी कसंही बसले उठले तर काय अडचण आहे? घरातल्या सगळ्यांचं माझ्याकडेच लक्ष का असतं? मोठ्यांच्या सूचना ऐकून तुम्हालाही असंच वाटतं का?