मित्र-मैत्रिणींचा स्पर्श हवासा वाटतो पण आईची मीठी नकोशी होते. असं का?
आईने मिठी मारायला नको,पापी घ्यायला नको?मित्र मैत्रिणी मात्र हवेहवेसे वाटतात.मोठ्या होणाऱ्या मुली अशा का वागतात?