माझ्या सगळ्या मित्रांची उंची वाढलीये, मग मीच बुटका का?

मित्रमैत्रिणी बुटकं वांगं म्हणून चिडवतात आणि घरचेही म्हणतात की झाडाला लटक म्हणजे उंची वाढेल!- पण सगळं करुनही उंची का वाढत नाही?