आव्हानांना चुकत शिकत सामोरं जायला शिकवणारी ‘मैत्री संगणकाशी’
मुलांना कम्प्युटर मोकळेपणाने हाताळू दिला तर मुलांच्या शिकण्याला मर्यादाच उरत नाही. आमच्या शाळेतला मैत्री संगणकाशी हा उपक्रम हेच तर सांगतो.