सहामाही परीक्षेचा अभ्यास करताना लक्षात ठेवा फक्त २ गोष्टी .पेपर सोपे जाणारच!

परीक्षा म्हणजे कटकट असा विचार करुन अभ्यास केला तर पेपरही नीट लिहिता येणार नाहीत. सहामाही परीक्षा देतानाच महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात!