तेरा वर्षाच्या मुलीने सरकारला आपला निर्णय बदलायला भाग पाडलं!

बालपणीच लग्न झाल्याने आपल्या बहिणीचं आयुष्य कोमेजून गेलं तसं आपलं आणि इतर मुलींचं होवू नये म्हणून मेमरी बांडाने दिलेल्या लढ्याची गोष्ट.