फ्रीडम वाॅल: मुलांच्या मनात जे येईल ते लिहिण्याची त्यांची हक्काची जागा!

मुलांनी वेगवेगळ्या विषयावर व्यक्त व्हावं, आपलं मत नोंदवावं यासाठी सुरु केलेल्या फ्रीडम वाॅलमुळे मुलं खरोखर चांगलं लिहायला लागली.