घर खर्चाचा हिशेब आपणही करुन बघूयात. बघा जमतो का?
आपल्याच गोष्टींसाठी आई बाबांकडे पैसे कसे नसतात? या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर घर खर्चाच बजेट स्वत: करुन पाहा! कुठे खर्च होतो हे कळेल आपोआप!