परीक्षा सुरू होईपर्यंत परीक्षा हॉलमध्ये काय करायचं?

परीक्षा हाॅलमध्ये गेल्यानंतर पेपर मिळेपर्यंतची वेळ स्वत:ला शांत करुन पेपर लिहिण्यासाठी तयार करण्याची गरज असते. या वेळेत कोणती गडबड नकोच!