वर्षभर अभ्यास करण्याची काय गरज? परीक्षेपुरताच अभ्यास केला तर?
वर्षभर अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं आणि परीक्षा जवळ आली की हातात पुस्तक घ्यायचं या सवयीमुळे परीक्षेत फायदा कमी आणि तोटाच जास्त होतो. तो कसा?