मोठेपणी किडे-मुंग्यांचा अभ्यास करणारा कीटकशास्त्रज्ञ व्हायचंय..त्यासाठी काय करावं लागेल?

किडे-मुंग्या, फुलपाखरं, भुंगे हे छोटे छोटे कीटक. त्यांचं जग कसं असतं हे समजून घेण्याची संधी कीटकशास्त्रज्ञ होऊन घेता येते. कीटकशास्त्रज्ञ होणं सोपं असतं की अवघड?