एनर्जी ड्रिंक प्यायल्याने खरंच ताकद येते का? डाॅक्टर काय सांगतात?
एनर्जी ड्रिंक प्यायलं की छान वाटतं, एनर्जी ड्रिंक पिणं हे स्टायलिश असतं असं वाटत असेल तर एनर्जी ड्रिंकच्या बाटलीतल्या फुसक्या ताकदीची गोष्ट सांगायलाच हवी तुम्हाला.