अवकाशातून सापडली पेंग्विनची नवीन वसाहत. ती कुठे?
अंटार्क्टिका खंडावर दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या एम्परर पेंग्विनच्या वसाहतीचा शोध अचानक लागला. उपग्रहाद्वारे कशी शोधली ही पेंग्विनची नवीन वसाहत?