तुमच्या पाठीवरच्या दप्तराचं वजन किती? असं तुमच्या दप्तरात असतं तरी काय?
शाळेत जायचं तर दप्तर हे न्यावंच लागतं. पण हे दप्तर पाठीवर ठेवल्यावर त्याचं ओझं का होतं? तुमचं आणि दप्तराचं वजन करुन तर पाहा!