शहरं उष्ण का असतात. शहरातल्या रस्त्यांना कोण ‘हाॅट’ बनवतं?
शहरात सिमेंटचे अन डांबरी रस्ते असतात. या रस्त्यांमुळे शहरांचा जसा फायदा होतो तसा तोटाही. या रस्त्यांमुळे शहराचं तापमान वाढतं. ते कसं?