परीक्षा जवळ आली अभ्यासाचं टाइम टेबल कसं तयार करु?

परीक्षेसाठी लवकर उठण्याचं,उशिरापर्यंत जागायचं ठरवलं की नेमकी झोप येते. वेळापत्रक फिस्कटतं. ठरवल्याप्रमाणे अभ्यासच होत नाही.