पिटू पक्ष्याच्या पोटात प्लॅस्टिकचे ४०३ तुकडे! त्याच्या पोटात एवढं प्लॅस्टिक कुठून आलं?
पुण्यातल्या काही हजार मुलांनी पिटू सारख्या पक्ष्यांना मदत करण्यासाठी एक निर्णय घेतलाय. जी चूक ते करत होते ती सुधारण्याचा निर्णय. तुम्हीही त्यांना ‘जॉईन’ होणार का?