गणित विषय अजिबात आवडत नाही. नापास होण्याची भीती वाटते?

किचकट वाटणारा गणित विषयही होईल आवडीचा, परीक्षेत गणितात मार्क्सही पडतील भरपूर. फक्त गणिताच्या अभ्यासाची पध्दत बदलून पाहा!