तुमच्या कुठल्या डोळ्याचं तुम्ही जास्त ऐकता? शोधून पाहा!

कोणाचा उजवा डोळा लाडका असतो तर कोणाचा डावा डोळा लाडका असतो. आता कोणता डोळा लाडका हे शोधून काढण्याची युक्ती आहे.