मोठी माणसं दिवसातून अनेक वेळा चहा पितात, मला मात्र कोणी चहाच देत नाही!
चहा मोठ्या माणसांनी प्यायला तर चालतो, मग मुलांनी प्यायला तर काय हरकत आहे? चहा मोठ्यांना फायदेशीर आणि फक्त लहानांनाच हानिकारक असं काही आहे का?