घराचा एक कोपरा दगड वापरुन सुशोभित करता येवू शकतो! ते कसं ?

घराच्या आजूबाजूला कितीतरी दगड असतात, त्यांच्याकडे दगडोबा म्हणून दुर्लक्ष करु नका. या दगडांमुळे तुम्ही कलाकार होवू शकतात. ते कसे?