आपण बास्केट तयार करतो तर ऑफिसही हवं बास्केटच्याच आकाराचं!

लहानपणापासून बास्केटशी गट्टी जमली. पुढे आपल्या ऑफिसची इमारतही बास्केटसारखीच दिसायला हवी या हट्टातून उभी राहिली एक जगप्रसिध्द इमारत.