मला मिमर व्हायचंय! मिम बनवून स्टार होण्यासाठी काय करावं लागेल?

तुम्हाला गोष्ट सांगता येते? जोक सांगता येतात.मग काॅमिक बनवणं हे वाटतं तितकं अवघड काम नाही. दोन चित्रातही काॅमिक करता येवू शकतं.ते कसं?