मोबाइल कव्हरला स्वत:च्या हातानं द्या डिझायनर लूक? तो कसा?
आई बाबा छोट्या गोष्टींनीही खूष होवू शकतील. त्यांच्या मोबाइलला स्वत:च्या हातानं रंगीत कव्हर बनवून तर पाहा!घरच्याघरी कव्हर रंगवण्याची सोपी पध्दत.