गाणं म्हणत चावणारा एकही डास नसलेला देश, या देशात डास नसतातच!

पृथ्वीवर असाही एक देश आहे, जिथे एकही डास नाही, तिथल्या लोकांना आजवर कधीही डास चावलेला नाही..या देशात डास का नसतील पण ?