कपाटातल्या कपड्यांच्या पसाऱ्यात लपलेल्या गंमती जंमती शोधायच्या का?
कपाट उघडलं की अंगावर कपड्यांचा डोंगर कोसळतो ना! हा कपड्यांचा पसारा आवरायला घ्या आणि पसारा आवरण्यातली गंमत काय असते हे अनुभवून बघा!