शेकडो मुलांना बालमजूर होण्यापासून वाचवणारा ओम आहे तरी कोण?

पहाटेपासून सूर्य मावळेपर्यंत ५ वर्षांचा ओम शेतात मजूरी करायचा. बालपण काय असतं हेच माहित नसलेल्या ओमने नंतर शेकडो मुलांचं बालपण वाचवलं. ते कसं?