तास न तास टीव्ही बघणारी वैशाली चेस चॅम्पियन कशी झाली?

तासनतास टीव्ही बघण्याची सवय सोडवण्यासाठी आईबाबांनी वैशालीला चेसच्या क्लासला पाठवलं, आज तिने वर्ल्ड रेकॉर्ड केलंय.