चॅटबाॅक्समध्ये अनोळखी लोकांशी बोलताना काय काळजी घ्यायला हवी?

ऑनलाइन गेम खेळताना अनोळखी लोकांशी बोलावंच लागतं. पण त्यांच्याशी काय आणि किती बोलायचं याचेही नियम आहेत.