उतरलेले सेल कचऱ्यात टाकले म्हणजे ते नष्ट होतात का? अशा सेलचं काय होतं?

खेळण्यातील सेल संपले की आपण ते कचऱ्यात टाकून देतो. पण कचऱ्यात टाकलेले हे सेल आपल्या पोटात जातात, हे माहितीये का तुम्हाला?