आई-बाबांकडे पैसे कुठून येतात? ते कुठे जातात? आपल्या घराचं बजेट तुम्हाला माहिती आहे का?
देशाचा असतो, तसा घराचाही अर्थसंकल्प असतो. तो कसा तयार करतात? आज दुपारी बोलाल का त्याबद्दल तुमच्या आईबाबांशी?