न थांबता सलग अकरा दिवस प्रवास करणाऱ्या पक्ष्याच्या विक्रमाची गोष्ट

अन्न, पाणी, विश्रांती न घेता सलग अकरा दिवस प्रवास करुन बार टेल्ड गोडविट हा पक्षी थकला नाही. त्याच्या प्रवासाची आणि विक्रमाची गोष्ट