एका सुंदर झाडावर बंदी का आली?पण त्याचा गुन्हा तरी काय?

ते झाडं आकाशाशी स्पर्धा करतं, फुलांनी लदबदतं, कोणत्याही परिस्थितीत टिकूनही राहातं. इतक्या गुणाच्या कॅलरी पिअर झाडावर अमेरिकेत बंदी आली.