मध्यरात्री कुठे सूर्य दिसतो का? निसर्गातली ही जादू कुठे घडते, कशी घडते?

सूर्य उगवला की दिवस होतो आणि सूर्य मावळला की रात्र. अशा ठरलेल्या चक्रात मध्यरात्री सूर्य कसा बरं दिसेल? निसर्गातलं हे आश्चर्य प्रत्यक्षात घडतं!