२५ फूट लांब २२७ किलो वजन. धडकी भरवणारे साप पृथ्वीवर आहेत?

एकदम छोटे आणि खूप मोठे या दोन टोकांमध्ये सापांमध्ये विविधता असते.कल्पनाही करु शकणार नाही इतके लांब आणि वजनदार साप जगात आहेत.