आपल्याला श्वासच घेता आला नाही, तर? आपल्या सभोवतालची आणि घरातली हवा एवढी का खराब झाली?

हवा खूप बिघडलीय, हिवाळ्यात तर श्वास कोंडतोय! हवेची गुणवत्ता कशी सुधारेल? यात मुलं काय करु शकतात? – खूपच काही!