राग आल्यावर तोंडातून शिवी येते. आई बाबा एवढे चिडतात कशाला?

आई बाबा म्हणतात तोंडातून शिवी यायला नको. पण शिवी दिली तर असा काय मोठा गुन्हा करतो आपण? इतरही शिव्या देतातच ना!आपण काय फक्त ऐकून घ्यायचं?