टाईम्पास

अभ्यास न करणाऱ्या मुलींशी मैत्री करताना त्यांची अभ्यासातली गोडी वाढेल यासाठी आपणही प्रयत्न करायला हवेत. मैत्री तोडण्यापेक्षा हा पर्याय चांगला!
एखाद्या अनोळखी व्यक्तीस आपण फक्त् ५ मिनिटं भेटतो पण आपला मेंदू त्याचा चेहरा दीर्घकाळ लक्षात ठेवतो. हे कसं शक्य होतं?
सुटीतही आई बाबा जेव्हा लवकर उठण्याचा आग्रह धरतात तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार! तुम्ही विचार केलाय का?
घरी आलेले पाहुणे येताजाता 'मोठेपणी तू कोण होणार?' हाच प्रश्न विचारतात. पण अजून या प्रश्नाचं काही उत्तरच ठरलेलं नसेल तर..
एक जबाबदार, कार्यक्षम राजा जसा वागतो, आपल्या प्रजेची काळजी घेतो तसाच आपला मेंदू वागतो. म्हणजे मेंदू काय करतो?
सुटी म्हणजे मस्त मज्जा, धम्माल. पण माझ्या आई बाबांना मात्र माझी सुटी म्हणजे टेन्शन वाटतंय. मी काय करायला हवं?
मोठ्यांना वाटतं लहान मुलांनी आपण सांगितलेलं ऐकायला हवं. पण लहान मुलांचं म्हणणं मोठे कसे आणि कधी ऐकतील?
आम्हाला तुमचा राग आलाय ..हे मुलंही मोठ्यांना न घाबरता सांगू शकतात. हे सांगण्याची एक भारी पध्दत आहे. ती वापरून तर पाहा!