अभ्यास

‘मी आणि माझी मैत्रीण एकत्र अभ्यास करतो. दुसऱ्या दिवशी तिच्या सगळं लक्षात असतं. पण मला तुटक तुटक आठवतं. नीट आठवत नाही, असं का होतं?’
चुकीचे स्पेलिंग मार्क्स खाऊन टाकतात. अचूक स्पेलिंग लिहिता येणं महत्त्वाचं. स्पेलिंग लक्षात ठेवण्याच्या सोप्या ६ ट्रिक्स आहेत. त्या कोणत्या?
नुसतं पाठांतर करुन विज्ञानाचा अभ्यास केला तर आज काय पाठ केलं ते उद्या नक्की आठवणार नाही.विज्ञान विषय सोप्पा करणं हे आपल्याच हातात आहे.
पुढे मोठं झाल्यावर भूमितीसारख्या किचकट विषयांचा काय उपयोग होणार आहे ? तरीही भूमितीतील प्रमेयं पाठ करावी लागतात. ती समजा नाहीच पाठ केली तर काय बिघडणर आहे?
वर्षभर अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं आणि परीक्षा जवळ आली की हातात पुस्तक घ्यायचं या सवयीमुळे परीक्षेत फायदा कमी आणि तोटाच जास्त होतो. तो कसा?
शाळेत शिकवलेलं सर्व लक्षात येतं, मार्क्सही चांगले मिळतात. तरी मी ट्यूशन लावायलाच हवी असं आई बाबांना वाटतं. ट्यूशन लावल्याने असं काय होणार आहे?
अवघड विषयांची मनातली भीती काढण्याचे सोपे उपाय आहेत. ते केले की भूमिती, रसायशास्त्र, फाॅरेन लॅंग्वेजही आपल्या आवडीच्या विषयांच्या यादीत येतील.
शाळेतलं स्नेहसंमेलन हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम. तो मुलांच्या अभ्यासाच्या आड येत नाही. उलट मुलांचं व्यक्तिमत्त्व बहरण्यासाठी उपयुक्त ठरतो.