आपल्या पृथ्वीवर

पृथ्वीच्या वाढत्या तापमानाची काळजी जगभरातल्या लोकांना वाटते. पृथ्वीचं तापमान वाढू नये असं वाटत असेल तर आपल्या आहारात रोज कोणते पदार्थ असतात याकडे लक्ष देण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
पक्ष्यांना कुठे असते शाळा आणि क्लासची गरज. पण वेगानं कमी होत जाणाऱ्या हनीइटर्सना वाचवण्यासाठी, त्यांची संख्या वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी हनीइटर्ससाठी गाणं शिकवणाऱ्या ट्यूटरची नेमणूक केली
झाड निसर्गाचा भाग आहे आणि माणसाच्या जगण्याचाही. एक झाड कापल्याने निसर्गाचं जेवढं नुकसान होतं त्याच्या दहापट नुकसान माणसाचं होतं. ते कसं?
टेन्शन असतानाही 'कूल' राहणं शक्य आहे का?- तर हो! पण त्यासाठी डोकं शांत ठेवण्याचं स्कील शिकणं आवश्यक आहे! ते कसं जमणार?
अडचणीतून मार्ग काढणं, नवनवीन मार्ग शोधणंहे माणसांप्रमाणेही रॅकून्सलाही आवडतं असं शास्त्रज्ञांना वाटलं. त्यांनी प्रयोग केला आणि शास्त्रज्ञांना जे वाटलं तेच प्रयोगात दिसलं.
शहरात सिमेंटचे अन डांबरी रस्ते असतात. या रस्त्यांमुळे शहरांचा जसा फायदा होतो तसा तोटाही. या रस्त्यांमुळे शहराचं तापमान वाढतं. ते कसं?
गाड्या धूर सोडतात तसे विमानंही उडताना धूर सोडतात का? हवेत उडणाऱ्या विमानामुळे पृथ्वीच्या डोक्याचा ताप वाढतो.. तो कसा?
बांधकाम मजबूत होतं ते सिमेंटमुळे . पण सिमेंट तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये पृथ्वी मात्र तापते.. ती कशी?